१ जुलै वार्षिक वेतनवाढ पहा 10 सेकंदात



1 जुलै ला आपला पगार किती वाढेल? यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये आपले मूळ वेतन, महागाई भत्ता व घर भाडे इत्यादी निवडून या वर्षी आपला पगार कितीने वाढेल याची माहिती 10 सेकंदात घेवू शकता.
What is the annual salary increase and salary increase


१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.

1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा. 

2) सध्याचे मूळ वेतन (बेसिक) लिहा.

3) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. सध्याचा  महागाई.

4)घरभाडे टक्केवारी निवडा.

5) वाहनभत्ता (TA) दर लिहा.

6) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.

7) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.

8) यानंतर तुमचा 1 जुलै पूर्वीचा पगार, 1 जुलै नंतरची नवीन वेतनवाढ व एकूण वाढलेला पगार दिसेल.

9) त्याखालीच 1 जुलै नंतर दरमहा पगार कितीने वाढेल हे दिसेल. 

10) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता. 


वेतन वाढ तपासा 


Online Salary Slip in Shalarth प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा


Previous Post Next Post